नायगाव तालुक्यातील सातेगाव येथील रहिवासी असलेले संभाजी बाजीराव पाटील जाधव यांचा मुलगा प्रवीण संभाजी जाधव वय वीस वर्षे राहणार सातेगाव यांनी दिनांक २१ मे २०२३ रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या दरम्यान घरातून निघून गेला आहे
सातेगाव येथील मतीमंद मुलगा घरातून निघून गेला अशा स्वरूपाची नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन बातमी प्रकाशित होताच मुलगा सापडला असल्याचा फोन खणखणला मुलगा त्यांच्या वडिलाच्या स्वाधीन करण्यात आला असून सदरचा मुलगा हा प्रल्हाद भीमराव पाटील शिंदे शिवाजी पांडुरंग पांडे यांच्या कडून सदरचा मुलगा मिळाला आहे
तालुक्यातील संभाजी बाजीराव पाटील जाधव यांनी त्यांच्या मतीमंद असल्यामुळे त्यांना मराठी स्पष्ट पणे बोलता येत नाही मराठी भाषा चांगल्या प्रकारे समजू शकतो परंतु सदरचा मुलगा हा रुई बु येथे संध्याकाळी अंदाजे दहा वाजण्याच्या दरम्यान आला होता असे काही लोकांनी सांगितले आहे
सातेगाव येथील प्रवीण संभाजी जाधव हा मतिमंद असल्यामुळे त्यांची उंची साडेपाच फूट रंग काळा सावळा मराठी स्पष्ट बोलता येत नाही परंतु चांगल्या पद्धतीने मराठी समजू शकतो अंगात हाफ चड्डी चॉकलेटी अंगात काळा टी शर्ट डावा हात जरा वर धरून चालतो दाढी काढलेली केस कमी आहेत कोणाला सापडल्यास तात्काळ संपर्क करावा - मोबाईल नंबर साईनाथ पाटील शिंदे - ९६२३५३८१२७ - ९६५७९७६३६२ या करावा ही विनंती -

0 Comments