नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मांजरम ही विकासाच्या संदर्भात योग्य दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे या गावातील पंधरा ते सोळा हजार लोकसंख्येच्या गावातील नागरिकांना विकासाची अपेक्षा असते त्याच पद्धतीने या गावाच्या महिला सौ सरपंच आणि सौ उपसरपंच ह्या महिला गावांच्या कारभारी असल्यामुळे विकास गतिमान करण्यासाठी प्रयत्न करीत आहे
तालुक्यातील मांजरम गावच्या दोन महिला सरपंच व उपसरपंच गावच्या कारभारी असल्यामुळे आपल्या कार्यकाळात विकासाचा दृष्टिकोन डोळ्या समोर ठेवून व या गावचे ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी विकास जनते समोर ठेवला असल्याचे सांगितले आहे
मांजरम गावच्या विकासाचा गाढा पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या गावच्या विद्यमान सौ सरपंच शोभाताई निळकंठराव मांजरमकर व उपसरपंच सौ मथुराबाई दिगंबरराव शिंदे व रातोळीकर यांनी सांगितले आहे
मांजरम ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील रस्त्याची काम असो की पाणी पुरवठ्यांचे कामे असो की शाळा दुरुस्तीचे काम असो की रस्ता नाल्याचे काम असो सदरचे काम करण्यासाठी व विकास करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सज्जा असल्याचे ही विद्यमान सौ सरपंच शोभाताई निळकंठराव मांजरमकर यांनी सांगितले आहे
गावच्या दृष्टिकोनातून गावचा विकास साधला पाहिजे हा मूळ हेतू डोळ्या समोर ठेवून ग्रामपंचायत कार्यालय विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे ही ग्रामविकास अधिकारी टीजी रातोळीकर यांनी सांगितले आहे
मांजरमची ग्रामपंचायत कार्यालय ही पंधरा ते सोळा हजार लोकसंख्येची असल्यामुळे सदरच्या गावचा विकास करण्यासाठी या गावच्या सरपंच सौ विद्यमान शोभाताई निळकंठराव मांजरमकर व उपसरपंच सौ मथुराबाई दिगंबरराव शिंदे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या माध्यमातून गावचा विकास करण्यात येत असल्यामुळे गावच्या विकासाची दृष्टी विकासाच्या माध्यमातून नागरिकांना दिसत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे
या गावच्या विकासासाठी शासकीय निधी असो की राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून प्राप्त झालेले निधी असो त्यांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मांजरम काळ्या रात्री सज्ज असल्याची ही विद्यमान सरपंच सौ शोभाताई निळकंठराव मांजरमकर यांनी सांगितले आहे

0 Comments