महाराष्ट्र राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर दररोज काही तरी नवीन विचित्र प्रकारच्या चर्चा होत आहेत या राज्यातील विविध पक्षांची नेते मंडळी कडून कोट्यावधी जनतेची दिशाभूल करण्यात राजकीय नेते मंडळी पटाईत झाले असल्याचे वास्तव चित्र सुद्धा नित्यानियमाने जनतेला टीव्ही चॅनल बरोबर शोषियल मीडियावर दिसत आहेत
राज्यातले राजकीय नेते मंडळी व सत्तेतील सत्ताधारी यांना जनतेचे काही देणे घेणे नसल्याचे सुद्धा यांच्या नाटयमय घडामोडी वरून पाहावयास मिळत असून हे राजकीय नेते मंडळीचा नाट्यमय डर्मा कुठे तरी थांबला पाहिजे असे तमाम जनतेची मत आहे
राज्याच्या सत्ता संघर्षा मध्ये एकीकडे राज्याच्या विकासाचे वाटोळे उठले तर दुसरीकडे हा राजकीय खेळखंडोब्यातुन सदरचा राजकीय पुढारी या पक्षातून त्या पक्षात जात असल्या आणि त्या पक्षातून या पक्षात येताय असल्याच्या अफवा केल्या जात असल्यामुळे सदरच्या अफ़वाला मोठा राज्यात उत्त आला आहे
महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेची दिशाभूल करण्यात राजकीय नेते मंडळी पटाईत नाट्यमय राजकारणाचा खेळखंडोबा चालूच असून गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपा पक्षात जाणार असल्याची अफवा करण्यात आली होती सध्याच्या परिस्थितीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपात जाणार असल्याची अफ़वा करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी राजकीय खेळी करण्यात आली आणि परत राजीनामा माघे घेण्यात आला राज्याच्या जनतेतील विश्वास संपादन केले व राजकीय वातावरण शांत केले आता नवीनच अफ़वा निर्माण झाली म्हणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवसेना सोडणार आणि भाजपात जाणार असल्याच्या अफ़वाला मोठा उत्त आला आहे

0 Comments