Header Ads Widget

शांती निकेतन विद्यालयासह कुंटूर कृष्णुर राहेर सुजलेगाव येथील शाळेचा जास्तीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार - राजेश देशमुख कुंटूरकर


माधव पवार / मारोती इबितवार - 

नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील रहिवासी असलेले माजी मंत्री तथा मा. खासदार स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांनी ग्रामीण भागातील विध्यार्थीच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणारण्यासाठी दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मोठं मोठाल्या शिक्षण संस्थाची निर्मिती केली आहे

माजी मंत्री तथा खा. स्व गंगाधरराव देशमुख कुंटूरकर शिक्षणाची व्यवस्था केले असल्यामुळे आज घडीला शांती निकेतन विद्यालय रुई बु यासह कृष्णूर राहेर कुंटूर सुजलेगाव येथे गावातील व परिसरातील विध्यार्थीना शिक्षण मिळत असल्यामुळे मा. राजेश देशमुख कुंटूरकर यांनी जास्तीचे शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करणार आहेत

तालुक्यातील राहेर कुंटूर रुई बु कृष्णूर सुजलेगाव येथील शाळेचा निकाल १०० टक्के दरवर्षी लागत असल्यामुळे  सदरील शाळेचा शिक्षणाचा दर्जा मोठा सुद्धारला असल्यामुळे शाळेतील शिक्षक ही विध्यार्थी कडून अभ्यास पूर्ण करून शिक्षणावर मोठा भर देत असल्याचे दिसून येत असल्यामुळे माजी मंत्री पुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांचे शाळेच्या बाबतीत ही लक्ष ठेवून असल्यामुळे शिक्षक ही शाळेसाठी प्रयत्न करीत आहेत 

शांती निकेतन विद्यालयासह कुंटूर कृष्णुर राहेर सुजलेगाव येथील शाळेचा जास्तीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार  राजेश देशमुख कुंटूरकर यांनी प्रयत्न करीत असले तरी शांती निकेत विद्यालय रुई बु येथील शाळेकडे जास्तीचे लक्ष देऊन शाळेला जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी या कडे ही लक्ष देण्याची गरज आहे 

Post a Comment

0 Comments