नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर घुंगराळा जवळील उताराला नायगाव कडून येत असताना मोटार सायकलच्या अपघातात तीन जण गंबीर जखमी झाले असल्यामुळे अतिदक्षता मानल्या जाणाऱ्या व जनतेच्या सेवेत रुजू असलेल्या अंबुलन्सच्या माध्यमातून सदरील जखमेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीत असलेल्या घुंगराळ्याच्या उताराला सदरचा मोटार सायकलचा अपघात दिनांक २८ मे २०२३ रोजी दुपारी अंदाजे साडे तीन वाजण्याच्या सुमारास सदरची घटना असल्यामुळे ठिकाणी जमलेल्या सुज्ञान कार्यकर्त्यांनी ते दक्षता विभागाच्या ॲम्बुलन्सला फोन करून बोलावून घेतले व तात्काळ सदरची अंबूलन्स घटनेची दाखल झाल्यामुळे सदरच्या अपघातातील रुग्णाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर घुंगराळ्याच्या उताराला मोटार सायकलच्या अपघातात तीन जण जखमी पैकी एक निळेगाव येथील असल्याचे सांगण्यात येते तर दुसरे दोन नांदेडचे ? असल्याचे समजते परंतु दोन मोटार सायकलचा सदरचा अपघात झाला असे घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सांगितले असले तरी सदरील घटनेची माहिती कुंटूर पोलिसां कडून मिळण्याची शक्यता आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीत धडलेल्या दोन मोटार सायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत घटना स्थळी सुज्ञान नागरिकामुळे उपचारासाठी तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अंबूल्सने घेऊन गेली असली तरी सदरील जखमीचे नावे समजू शकले नाहीत या घटनेच्या ठिकाण वास्तव चित्र आहे

0 Comments