Header Ads Widget

कृष्णूर येथील जेष्ठ नागरिक तुकाराम लक्ष्मण कागडे यांचे निधन अंत्यविधी १३ मे रोजी सकाळी १० वाजता

              माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक बुद्ध वासी तुकाराम लक्ष्मणराव काकडे यांचे दिनांक ११ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले ते मृत्यू समय ९५ वर्षांचे होते आणि ते अनिल हणमंतराव वाघमारे यांचे नात सासरे होते
तालुक्यातील कृष्णुर येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक तुकाराम लक्ष्मणराव कागडे यांच्यावर  दिनांक १३ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता कृष्णूर येथील बोद्ध समशान  भूमीत सकाळी ११  वाजता संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पद्माकर झगडे यांनी सांगितले असून बोद्ध वासी तुकाराम लक्ष्मणराव कागडे यांच्या पश्चात  म्हणून नात जावई अनिल हणमंतराव वाघमारे आहेत 

        """" एक शोक संदेश "" भावपूर्ण श्रद्धांजली """

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते..!!
बिझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते - बोधवासी तुकाराम लक्ष्मणराव कागडे यांना नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !!

Post a Comment

0 Comments