Header Ads Widget

आर्धापूर येथील कामारीकर कोचिंग क्लासेसची साक्षी शेटे जिल्ह्यात प्रथम !!


शिरढोण  : शिवकांत डांगे


राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृती एन एम एम एस घेण्यात आलेली परीक्षेची अंतिम पाञता यादी नुकतीच जाहिर झाली असल्यामुळे तालुका अर्धापुर येथील कामारीकर कोचिंग क्लासेसची विद्यार्थीनी कु .साक्षी किशनराव शेटे ही विद्यार्थीनी ओ बीसी  गटामधुन पहिली तर ओपन गटामधुन तिसरी आली असल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहेनांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील रहिवासी असलेली कुमारी साक्षी किशनराव शेटे हिच्या घवघवीत यशा बदल कामारीकर  कोचिंग क्लासेसची विध्यार्थीनीचे अभिनंदन करण्यात येत असून यात कु. रुतुजा शामसुंदर देशमुख ओपन गटामधुन २८ वी , कु .प्रतीक्षा भगवान डक  ओपन गटामधुन ७९ वी , कु .गायञी माधवराव माटे हि ओपन गटा मधुन २७ वी आली आहे 

या यशाबद्दल कामारीकर कोचींग क्लासेसचे संचालक  डॉ . प्रविन कामारीकर सर , सौ .आर्चना कामारीकर व आदीच्या वतीने अभीनंदनाचा वर्षाव होत आहे 

Post a Comment

0 Comments