नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील रहिवासी असलेल्या ५० जिवलग मित्र परिवारासह बचत गटाच्या महत्वकांक्षी संकल्पनेतून स्व गोविंद व्यंकटेश कोंडावार यांच्या परिवारास जिवलग मित्र परिवारांच्या माध्यमातून एकूण ५१ हजाराची मदत दिनांक ५ मार्च २०२३ रोजी देण्यात आली अशा या महत्वकांक्षी संकल्पनेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे
बरबडा येथील या मित्र परिवारांच्या वतीने मित्राचा वाढदिवस साजरा करणे मृत्यू पावलेल्या मित्राच्या परिवाराला मदत करणे सुखा दुःखत सहभागी होणे असे अनेक विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे
तालुक्यातील बरबडा येथे जिवलग मित्र परिवार ही संकल्पना ही गेल्या वर्षा पासून राबविली जात असल्यामुळे या सदरच्या संकल्पनेत एकूण ५० मित्र आहेत त्याच बरोबर महिला बचत गट सुद्धा सहभाग घेतला असल्यामुळे सदरची संकल्पना ही अतिशय महत्वाची असल्यामुळे राज्यातील जनतेनी अशा या महत्वपूर्ण पॅटर्न राबविले तर नक्कीच एखाद्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला चांगल्या प्रकारे मदत होईल अशी या जिवलग मित्र परिवाराचे ध्येय धोरण आहेबरबडा येथील जिवलग मित्र परिवारांचे अध्यक्ष विश्वनाथ बडूरे उपाध्यक्ष गोविंद लिंबेकर सचिव एन टी तिपलवाड कोंडीबा शिवनाजीराव हसेवाड सहसचिव मथुरा मुंडकर कोषाध्यक्ष मंजुषा नलबलवार सह कोषाध्यक्ष नितीन नलबलवार सदस्य हनमंत धुमाळे माधव कोंडापले बाबुराव नागोराव पचलिंग संतोष पंचलिंग सूर्यकांत गायकवाड रोशन सय्यद उर्फ अजमत
आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी अंजना अलमवाड छायाताई गुरव गोविंद सुरणे श्रीराम नीरलेवार यादव सूर्यवंशी महोनराव महादू शिंदे बाबुराव शांताराम पचलिंग कल्याण तिजारे लोभाजी बाबा जेठेवाड आनंदा सूर्यतळ आदी जिवलग मित्र मित्रासह बचत गटांच्या विषय संकल्पनेमधून निधन पावलेल्या मित्राच्या कुटुंबियाला ५१ हाजार रुपायाची आर्थिक मदत देण्यात आली आहे

0 Comments