महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळा गेल्या महिन्या पासून राजकीय गोंधळ चालू असल्यामुळे या राज्यातील नामांकित पक्षाच्या नेते मंडळीना आता दुसरा पर्याय शोधावा लागत असल्याचे वास्तव चित्र सध्यातरी नांदेड जिल्ह्यात पाहवायास मिळत असून विचार आणि विचाराची देवाण घेवाण सरळ होत नसल्यामुळे राष्ट्रीय पक्षातील मंडळी मायन्स होऊन तेलंगणा पक्षात म्हणजे बी आर एस पक्षात प्लस होताना दिसून येत आहे
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात दाखल होऊन नांदेड येथे भव्य सभा घेतल्याच्या नंतर त्यांनी राज्यातील राजकीय मंडळीवर निशाणा साधत तेलंगणा राज्यातील विकासात्मक धोरण महाराष्ट्रात ही राबवून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बी आर एसने त्यांच्या भाषानातून सांगितले आहे
महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा शिवसेना मनसे वंचित बहुजन आघाडी असे नामांकित पक्ष असताना सुद्धा हे या पक्षात प्रवेश घेण्या पेक्षा बी आर एस पक्षात प्रवेश घेण्यासाठी का ? पसंत करत आहेत यांचे आत्मपरीक्षण या राज्यतील नेते मंडळीने करण्याची आवश्यकता भासत आहे
राज्यातील सत्ता संघर्षातील खेळ काय करत संपत नसल्यामुळे शेवटी राजकीय नेते विचाराच्या पलीकडे व अभ्यास करून नामांकित पक्षातून मायन्स होऊन बी आर एस पक्षात प्लस ? होताना दिसत आहेत

0 Comments