Header Ads Widget

सिरुर ताजबंद येथील आंगनवाडीत पोषण पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सिरुर ताजबंद : नायगाव फास्ट न्यूज - 

भवानवाडी सिरुर ताजबंद येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना अहमदपूर विभाग एक प्रकल्पांतर्गत आंगनवाडी क्रमांक दहा भवानवाडी येथे दिनांक २० मार्च २०२३ रोजी सकाळी पोषण आहार पंधरवडा निमित्त आंगनवाडी कार्यकर्ती कु. वळसणे कालिंदा रामकिशन यांच्या वतीने उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून अहमदपूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी  प्रकल्पांतर्गत सुपरवायझर शोभा घोडके मॅडम उपस्थितीत होत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सार्वजनिक जीवनात महिलांनी केलेली प्रगती,विकास व योगदान यांबद्दल माहिती देण्यात आली

या कार्यक्रमास गावातील सर्व महिलांचा समावेश होता. महिलांचे आरोग्य व गरोदर माता निरोगी राहण्यासाठी योग्य आहार व विहार तसेच वय वर्ष तीन ते वय वर्ष सहा  वयोगटातील बालकाचे संगोपन,बाळाची घ्यावयाची काळजी यांबद्दल माहिती देण्यात आली

यावेळी विविध कडधान्य यांबद्दलची माहिती हा कार्यक्रम घेण्यात आला. हा आदर्श कार्यक्रम यशस्वी करण्यात सविता चामे, क्रांती बकरे, राजश्री कानवटे , अनुराधा आवळे, निलोफर शेख, सविता चामे,सुचिता चामे,  मंगल मुगावे ,पार्वती चामे,पद्ममीन, अम्रता चामे, सौ.सोनाली नागनाथ जगदाळे, प्रनिता मुगावे, भाग्यश्री येणगे, सुरेखा

रबेवार आशा डुरे मदतनीस, सुलताना शेख, कांताबाई वळसणे, ऋतुजा आलुरे, कौशल्या जगदाळे,वंदना जगदाळे, शितल येणगे, उषाताई गुरमे, क्रांती मॅडम गुडसुरकर आदी  गावातील नागरिक, महिलांचा सहभाग होता                                                                                                        

Post a Comment

0 Comments