पक्ष आणि पक्षा पक्षात होणारे राजकारण आणि त्यातुन होणारा विकास जनतेसाठी लाभदायक असल्याचे नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र भावी आमदार म्हणून सध्याच्या परिस्थितीत चर्चेत असलेले प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना मत व्यक्त केले आहे
राजकारणात नक्कीच राजकारण करावे लागते कारण त्या राजकारणा पासून नक्कीच विकास होतो सदरच्या राजकारणामुळे विकासाची दिशा मिळत असते असे ही प्रा.रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आहे
राजकारण करताना सुद्धा विकासाची द्रष्ठी असावे लागते नुसते राजकारण करून चालणार नाही यात विकास ही साधला पाहिजे आणि विकासाला गती देण्यासाठी राजकीय बळ लागतो असे प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांनी सांगितले विकास हा गोडी गुलाबीने करता येते राजकीय द्वेषातुन करता येत नसल्याचे ही पाटील म्हणाले आहे
माणस आणि माणसावर प्रेम केलेले जनता हे कधीच विसरू शकत नाही विकास होतो होतच आलेला असून यापुढे ही विकास होणार नात्या गोत्यातली माणसं आली जनसामान्य माणसातून मिळणारे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी व विकास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे ही प्रा.रवींद्र पाटील यांनी म्हटले आहे
राजकीय सत्ता आज राहते उद्या जाते परंतु माणसातून मिळणारे प्रेम हे कधीच हटत नाही ह्या बाबीला विसरून चालणार नाही असे चव्हाण म्हणाले आहे

0 Comments