पत्रकारिताचा छंद जोपासित थेट राजकीय पुढारी पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारिता करीत असताना पत्रकारितेचे काम सोपे नसून ते खूप कठीण असते गेल्या अनेक वर्षाखाली दैनिक गोदातीर वर्तमान पत्रात उत्कृष्टपणे काम केले आहे
पक्षात सुजल नेतृत्व असलेले भारतीय जनता पार्टीचे नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती माणिकराव लोहगावे हे पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना त्यांना राजकारणाची हळूहळू ओढ लागली आहे
आपल्या भाजपा पक्षांच्या माध्यमातून जिल्हासह नायगाव तालुक्यातील व नरसी विभागातून एक जनसामाने कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा हा ग्रामीण पुढारी मा. माणिकराव लोहगावे राजकारणात सक्रिय होतो
म्हणून लोहगावे सारखे पुढारी जन सामान्य लोकांच्या अडचनीची जाण असलेला तळागाळातील लोकांनाही आपला वाटणारा सर्वसामान्य सहज मिसळणारा हा युवक पुढारी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्यामुळे व सर्वसामान्य कार्यकर्त्याला पद देऊन मोठे करणारी भारतीय जनता पक्षाकडून ताकत मिळाल्याने नायगांव व जिल्ह्यात माणिकराव लोहगावे सारख नेतृत्व उदयास आले आहे
तेव्हा जनसामाने माणसात ही वावरत असताना अतिशय शांत स्वभावाने हे एक जनसामान्याचे नेतृत्व करीत भाजपा पक्ष आणि भाजपातील हा राजकीय पुढारी त्यांच्या कारकीर्दीत विकासाच्या संदर्भात विकास कमी जास्त केला आहे
नायगावची पंचायत समिती सभापतीच्या रूपातून चांगल्या प्रकारे सांभाळली असल्यामुळे सदरचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी पत्रकारित्यांची दशा आणि दिशा हे लक्षात घेऊन राजकारणाचा मार्ग अवलंबून असल्याचे दिनांक १३ मार्च २०२३ रोजी नरसी येथील त्यांच्या निवासस्थानी बोलताना सांगितले आहे
मा.माणिकराव लोहगाव यांनी सांगितले असून जनतेने जबाबदारी पुढार्यावर दिल्यानंतर जनतेच्या अपेक्षेनुसार विकास करून दाखवाच लागतो असे ही यावेळी सांगितले आहे आहे आहे

0 Comments