Header Ads Widget

जेष्ठ महिला गीरजाबाई वानखेडे यांचे निधन


नायगाव फास्ट न्यूज :-
 

हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील ज्येष्ठ महिला गिरीजाबाई देवराव वानखेडे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे

दिनांक १ मार्च २०२३ रोजी रात्री दोन वाजता त्यांची प्राणज्योत मावळली आहे

त्यांच्या पश्चात  दोन मुलं मुली  सुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिपाई मारोतराव वानखेडे व  रामराव शाहिर  यांच्या आई होत त्यांचा अंत्यविधी १ मार्च २०२३ दुपारी दोन वाजता ठेवण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments