Header Ads Widget

उत्कृष्ट कामागिरी करणाऱ्या गटविकास अधिकारी एल आर वाजे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे विद्यामान अध्यक्ष टी जी रातोळीकर यांचा नाम फाउंडेशनचे भा.ग. यांच्या वतीने सत्कार :-

 
      माधव पवार 
नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष टी जी रातोळीकर यांचा नाम फाउंडेशनचे भाऊराव मोरे यांच्यासह बाबुराव आडकीने कुंटूरकर यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहे
नायगाव पंचायत समिती कार्यलयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याचा ग्रामसेवक संघटनेच्या
अध्यक्षाचा मान्य वरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे
नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांनी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरीब लाभार्थाना शासना कडून आलेले घरकुल मिळवून देण्यासाठी पात्र लाभार्थाच्या घरोघरी जाऊन कागद पत्र गोळा करत असल्याची बातमी दैनिक प्रजावाणी वर्तमान पत्रातून प्रकाशित करण्यात आले होते 

त्या बातमीची दखल घेऊन नाम फाउंडेशनचे भा.ग. मोरे यांच्या मार्फत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्याचा दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सत्कार केला आहेनायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकाची जबाबदारी हाकत एका दहा पंदरा हजार लोकसंख्येच्या गावाची म्हणजे मांजरम येथील विविध विकासाच्या माध्यमातून आपली जबाबदारी पार पडत असल्यामुळे व संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकाच्या अनेक प्रलंबीत प्रश्नसाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे
दैनिक प्रजावाणीच्या अंकात बातमी प्रकाशित करण्यात होती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वादे यांच्यासह टी जी रातोळीकर यांचा सत्कार करण्यात आला आहे

यावेळी जयवंतराव पाटील बेंद्रीकर उपसरपंच सदासीव पाटील भोसकार तानाजी शेळगावकर पंचायत समितीचे कर्मचारी डी एस कंधारकर,पत्रकार मधुकर जवळे सय्यद मौलाना पत्रकार गंगाधर ढवळे शेषराव वाकरडे आदी यावेळी उपस्थित होते आहे

Post a Comment

0 Comments