माधव पवार
इज्जतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर महापुरुषाचे भव्य चित्र रंगविण्यात आणि सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या म्हणी व चित्र काढण्यात आल्यामुळे आमची शाळा सुंदर शाळा असे विध्यार्थाच्या पालकासह गावकरी व मुख्याध्यापक एम डी शिंदे यांच्यासह गावकरी सांगत आहे
तालुक्यातील इज्जतगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही शिक्षणाच्या बाबतीत या शाळेत विद्यार्थाच्या शिक्षणा बरोबर विध्यार्थीसाठी शिक्षकासाठी सुंदर अशी फुलाची बाग फुलविण्यात आली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक शिंदे एम डी,जाधव एस व्ही,वावधाने आर एन पोलशटवार मॅडम,भांगे दिपक,मुंडकर उमेश यांनी सांगितले आहें


0 Comments