Header Ads Widget

जिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदारानी गोदाकाठाची माती उत्खलन करण्यासाठी वीटभट्टी धारकांना परवानगी द्यावी - मागणी -

 
      माधव पवार
प्रशासनाची मालमत्ता असलेली गोदाकाठाची माती उत्खनन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदारानी वीटभट्टी धारकांना अधिकृत रॉयल्टी भरून घेऊन परवानगी द्यावी असे वीटभट्टी धारकातून बोलल्या जात आहे

विट्टभट्टी धारकानी शेकडो रुपये खर्च करून वीटभट्टीचे कारखाने टाकण्यात आले परंतु सदरच्या वीटभट्टीवर माती नसल्याने मजुरांना काम मिळत नाही नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथील काही भट्ट्यावर माती नसल्यामुळे सदरच्या मजुराची उपासमार होत आहे

सदरची उपवासमार टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उदभट्टीधारकांना माती उत्कलन करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सन २०२२ मध्ये उत्खलनाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाची तिजोरी भक्कम करण्यासाठी संबंधित तहसीलदाराला व उपविभागीय अधिकाऱ्यांना महसूल जास्तीचा गोळा करण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार प्रशासन एकीकडे प्रशासनाची तिजोरी भक्कम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे

कोणी रस्त्याचे निमित्त लावून माती उत्खलन करण्यासाठी दबाव शाली यंत्रणेचा वापर करून धदे बंद पडत आहेत याकडे नांदेडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीटभट्टी धारकांना मातीचे उत्खलन करण्यासाठी सरळ सरळ परवानगी द्यावे असे ही बोलल्या जात आहे

"  माती उत्खलन करते वेळेस पत्रकारांची ही झुंबड ? - 

जिल्ह्यात असू द्या की तालुक्यात असो मुरूमाचे उत्खलन असो की मातीचे असो की रेतीचे उत्खलन असो उत्खलन करण्या अगोदरच पत्रकारांची झुंबड उत्खलन करत असलेल्या ठिकाणी येऊन फोटो काढणे व्हिडिओ करणे ठेकेदारांना बातमी लावतो सदरचे पत्रकार म्हणत आहेत असा आरोप माती उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराकडून होत असल्यामुळे पत्रकारांनी जास्तीचे दक्ष राहण्याची गरज भासत आहे

Post a Comment

0 Comments