नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे -
नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील जेष्ठ महीला चंद्रभागाबाई बसलींगआप्पा मठवाले वय ८० वर्ष यांचे दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
--------------------------------------------------------------------
जेष्ठ महिला स्व. चंद्रभागाबाई मठवाले यांच्या पार्थिवावर आज दि.२२ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता कुंचेली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या आत्म्यास सुख शांती लाभावी म्हणून नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली !त्यांच्या पाश्चात्य चार मुल विश्वनाथ स्वामी शिक्षक शिवकुमार मठवाले ऑपरेटर एम. एस. ई. बी, राजकुमार मठवाले कुंचलेकर, शिवप्रसाद मठवाले वनपरिमंडळ अधिकारी यांच्या मातोश्री होत. एक मुलगी महानंदा सिद्धेश्वर स्वामी जवळेकर, नातू, सुना असा मोठा परिवार आहे.
या अंत्यविधीस माणिकराव लोहगावे, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार सह गावातील नागरिक पाहुणे, मित्र मंडळी उपस्थित होते.

0 Comments