Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील रुई खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुकीत सरपंच पदाचे दावेदार रावसाहेब पाटील बेलकर यांनी प्रतिस्पर्धी भगवानराव पाटील बेलकर यांना दिला जाहीर पांठीबा !!


       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई खुर्द येथील रहिवासी असलेले मी रावसाहेब आबाराव बेलकर माली पाटील आपल्या गावा मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागलेली असून एकूण सात सात उमेदवार व एक सरपंच अशी व्यवस्था आहे तरी गावातील सुजान नागरिकांनी आपली ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे यांचाच अर्थ गाव कुठे तरी विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे बाकी राहिलेले २ सदस्य व सरपंच पद हे पण बिनविरोध व्हावे म्हणून मी पण खूप विचार केला आहे

गावातील जेष्ठ नागरिकांचा विशेष सहभाग -

राम मालेवाड,आनंदराव गणपतराव रुईकर सपोनि क्राईम ब्रँच पुणे,नागेश जाधव, रामकिसान पाटील बेलकर, तिरुपती कानोले, शंकर दिंगाबरराव कानोले, माधव कोठमड, बाबाराव महादवाड, अशोक पाटील व्यंकटराव तुकाराम कानोले, बालाजी पाटील बेलकर, दत्ता दिंगाबर कानोले, बापूराव बेलकर, शिवाजी पाटील कानोले, राम पाटील जाधव मा. चेअरमन, चेअरमन दत्तराम पाटील, मारोतराव अबुलंगे, अंकुश रुईकर, माधवराव दिंगाबर बेलकर, गणेश तेजेराव बेलकर, रणजित पाटील बेलकर यांनी अतोनात प्रयत्न केले आहे 
------------------------------------------------------------------
मी स्वतः सरपंच पदासाठी उमेदवार असून गावच्या हितासाठी मी माझे सरपंच पदाचा विना आट व विनाशर्थ शर्थेतुन माघार घेत आहे आणि माझे जे प्रतिस्पर्धी मा भगवानराव नारायणगाव पाटील जाधव यांना मी रावसाहेब आबाराव बेलकर माली पाटील रुई खुर्द तालुका नायागांव जिल्हा नांदेड सर्वांच्या साक्षीने आणि आशिर्वादामुळे जाहीर पांठीबा देत आहे तरी मा भगवानराव नारायणगाव पाटील जाधव यांना गावातील नागरिकांनी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे
रुई खुर्द येथील राम मालेवाड व नागेश पाटील जाधव यांच्या गटाचे - 

वार्ड क्रमांक ( १ ) मधील उमेदवार आनंदराव मारोतराव जाधव,रामचंद्र हांनमतराव कोठमड तसेच वार्ड क्रमांक ( २ ) मधील जगदीश हणमंतराव मुकदम, सौ सांगिताबाई रामदास कानोले आणि वार्ड क्रमांक ( ३ ) मधील सौ स्वाती राहुल चक्कावार हे बिनविरोध निघाले आहेत
-------------------------------------------------------------------
वार्ड क्रमांक ( १ ) मध्ये सौ रेखाताई माधव पवार आणि प्रतिस्पर्धी सौ शांताबाई रामदास कांबळे तर वार्ड क्रमांक ( ३ ) मध्ये संजय दत्तराम बेलकर यांच्या प्रतिस्पर्धीबालाजी वामन ढगे यांच्यात मतदार होणार ? आहे
-------------------------------------------------------------------
उमेदवार बिनविरोध निघावे म्हणून गणेश पाटील कानोले तंटामुक्ती अध्यक्ष भगवानराव मुकदम सुभाष पाटील बेलकर दिंगाबर पैलवान, माजी सरपंच गणेश पवार, अशोक पवार, वामन पवार, हौसाजी पवार, संतोष पवार, निवृत्ती झगडे, देवराव पवार, नारायण चांदू पवार, हभप गंगाधर नरंगले, मारोतराव सावळे, मारोती कानोले, यादवराव गणपतराव बेलकर, रामराव पाटील मुकदम, श्रीराम आटाळकर, बाळू कानोले, विठ्ठल अक्कमवाड, चक्रधर बेलकर, जानेराव बेलकर यांनी सदरच्या उमेदवाराला बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले आहे -

    


Post a Comment

0 Comments