Header Ads Widget

बरबडा येथे खंडोबा यात्रेनिमित्त भव्य पालखी मिरवणूक



बरबडा :- किरण हणमते  - 

बरबडा येथील खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. यामध्ये सतत एक महिना चालत असलेल्या पोथी ची सांगता करण्यात आली त्यावेळी खंडोबा ची यात्रा भरत असते. त्यानिमित्ताने भव्य पालखीचे मिरवणूक काढण्यात आली आहे 
हि मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने निघुन परत खंडोबा मंदिरात आली. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी वाघ्या चे कार्यक्रम ठेवण्यात आला. या यात्रेमध्ये आकाशी पाळणे, वेगवेगळ्या खेळणीचे दुकान, वेगवेगळे मोठया प्रमाणात दुकाने थाटली होती
यावेळी नायगाव विधानसभा चे आमदार राजेश पवार, खरेदी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, कंत्राटदार मनोज मोरे, प्रा.मनोहर पवार, जि. प. सदस्य माणिकदादा लोहगावे, माजी सभापती अहमदपुर गोविंद मेकाळे, सेवा सहकारी सोसायटी बरबडा चे चेअरमन बाळासाहेब धर्माधिकारी, बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, माजी प्राचार्य व्यंकटराव सुरेवाड, से. स. सो. संचालक शिवाजीराव धर्माधिकारी, उपस्थित होते 

आणि माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, माजी सरपंच बालाजी मदेवाड, जगदिशराव धर्माधिकारी, सदाशिव पचलिंग, बालाजी जंगीलवाड, पाटोदा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन शिवाजी तिजारे,आदी उपस्थित होते
यावेळी ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले, सेवा सहकारी सोसायटी बरबडा व्हाईस चेअरमन आनंदा घोसलवाड, इंजिनिअर शंकर मेडेवाड, प्रकाशराव धर्माधिकारी, केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, रोशनी कंप्युटर चे संचालक तथा पत्रकार किरण हनमंते, ग्रा.प.सदस्या प्रतिनिधी गंगाधर रुद्रवाड, बाबु इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, शिवाजी नागधरे, पांडुरंग एडके, से. स. सो. संचालक मनोहर भुत्ते, मारोती पचलिंग उपस्थित होते 

 यासह सुकेश पचलिंग, अंबादास धर्माधिकारी, रुपेश शेवाळे, पठाण गुरुजी, माणिकराव ढगे, माधव माचनवाड, परमेश्वर कांडाळकर, दादाराव जाधव, पत्रकार देविदास जेटेवाड यांच्या सहित अनेक मान्यवर व धनगर बांधव आणि भगिनी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments