Header Ads Widget

समाजाचे नेतृत्व करण्यासाठी "मरावे पण कीर्ती रुपाने उरावे" नॅशनल ह्यूमन righats मराठवाडा अध्यक्ष डॉ पठाण यांची प्रतिक्रिया !!



    
     माधव पवार
समाजाचे नेतृत्व करण्यासाठी "मरावे पण कीर्ती रूपे उरावे " हि म्हण आपल्यांना सांगुन जाते की आपण किती आयुष्य जगले हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगले त्यामध्ये असे काही चांगले कार्य केले पाहिजे की लोक आपल्यांना आपल्या मृत्यू नंतर पण स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील असे असी प्रतिक्रिया नॅशनल ह्यूमन rights मराठवाडा अध्यक्ष डॉ पठाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे नॅशनल ह्यूमन righats मराठवाडा अध्यक्ष डॉ पठाण यांची प्रतिक्रिया देताना असे सांगितले की मरावे पण कीर्तिरूपे उरावे हे समर्थ रामदास स्वामीचे बोधवाचन असल्यामुळे स्वामी समर्थांनी या छोट्या शब्दात अतिशय मोलाचे उपदेश यामध्ये केले आहेत
--------------------------------------------------------------------
मानव धर्मात समाजात वावरत असताना काही तरी समाजाचे देणे आहोत या डोळस हेतूने समाज कार्य केले तर आपणाला नक्की प्रसिद्धी मिळतो तसे समाज कार्य करून दाखविले पाहिजे असे डॉ पठाण यांनी सांगितले आहे
मनुष्याने मारावे नव्हे मनुष्य हा केव्हा तरी मरणारच परंतु तरी सुद्धा मनुष्य एक प्रकारे जिवंत राहू शकतो ते म्हणजे कीर्तीच्या रूपाने मनुष्य शरीराने जरी मरण पावला तरी तो कीर्तीरूपाने उरला पाहिजे असे सांगितले आहे

ते पुढे म्हणाले की आपण मानव धर्मात जन्मास आलो आहोत सदरचा समाज घडविण्याचे काम आपल्या हाती असले सर्व बाकी कामे परमेश्वर पाहत असतो त्यासाठी समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आपणास जीवाची प्राकष्ठा करावी लागते असे डॉ पठाण यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments