Header Ads Widget

कंधार पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या बेवारस सात मोटार सायकली कागद पत्रे दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन -- पोलीस निरीक्षक पडवळ -



          
       माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या कंधार येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या सात मोटार सायकली जिल्हा व जिल्ह्या बाहेरील लोकांच्या मोटार सायकली चोरीस गेल्या असतातील तर त्यांनी आवश्यक ते कागद पत्रे दाखवून घेऊन जावे अन्यथा बेवारस मोटार सायकली जप्त केलेल्या मोटार सायकली नियमानुसार लिलाव करण्यात येईल त्यासाठी ज्याची असेल त्यांनी घेऊन जावेत असे आवाहन कंधार पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक पडवळ यांनी केले आहे
कंधार पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक पडवळ यांनी या पूर्वी नायगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना बडिया कामागिरी केली होती कंधार पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या मोटार सायकली नांदेड जिल्हा व जिल्ह्या बाहेरील जिल्ह्यातील नागरिकाना जनतेस आवश्यक ते कार्यवाही करून बेवारस मोटार सायकल घेवून जाण्याचे कंधार पोलीसानी नुकतेच आवाहन केले आहे 
कंधार पोलीस ठाण्यात एकुण ०७ मोटार सायकल बेवारस जमा आहेत. त्यात हिरो होंडा एकुण -०४ सी.बी.झेड- ०१ कायनाटेक -०१ व बजाज ०१  अशा आहेत. कोणाच्या असतील त्यांनी ओळख पटवून पेपर दाखवून पोलीस स्टेशन येथून १५ दिवसात घेवून जाव्यात अन्यथा आपणास गरज नाही गृहीत धरून असे पूढील लिलावाची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे ही कंधार पोलीसानी सांगितले आहे 

 

Post a Comment

0 Comments