मधुकर जवळे
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात अधून-मधून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके अधिकच एक्सनास होऊन जात असल्याचे चित्र पहावयास मिळत असून दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान होत असल्याने परत एकदा शेतकऱ्यावर संकट कोसळले असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे
नांदेड जिल्ह्यात अजून एक ते दोन दिवस पावसाचा मुक्काम असल्यामुळे अधून अधून पाणी पडत असल्याने शेतातील सोयाबीन काढण्यात येत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान होत असताना दिसत आहे शेतकऱ्याचे पिके मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाचावर धारण उठल्याचे दिसून येत असली तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे
सध्याची परिस्थिती पाहिली तर शेतामध्ये थोडेफार सोयाबीनची पिके काढून घेण्यासाठी शेतकरी चांगल्या पद्धतीने जंपला असला तरी सदरच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यावर परत एकदा संकट पावसाचे कोसळले आहे

0 Comments