महाराष्ट्र शासना परी पत्रकानुसार महर्षी वाल्मिकीजी महाराजाची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेत सदरच्या महापुरुषाची जयंती मोठया थाटात करण्यात यावी म्हणून आदिवासी विकास संघ असोसिएशन महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विजय कुमार पाटील मोरे यांनी भोकरच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार यांना निवेदन देऊन कळविले आहें
त्या निवेदनात असे म्हटले की महर्षी वाल्मिकी यांची जयंती शासकीय अधिकारी कार्यालयात साजरी न केल्यास त्याच्या वर निलंबणाची ? कारवाई कारण्यात यावी अशी मागणी केली आहें दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म चाळीसगाव जवळील वालझी येथे झाला असून स्कंद पुराणानुसार वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते अशा महापुरुषाची जयंती साजरी करण्यात यावी -
हजारो वर्षे लोटली, तरी रामायण या काव्याचा, यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव अद्यापही ओसरलेला दिसत नाही. याउलट दिवसेंदिवस त्याविषयीची गोडी वाढत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे
त्रेतायुगात महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते. यावरूनच गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित मानस रचल्याचे सांगितले जाते. आदिकवी आणि रामायणाचा कर्ता असलेल्या महर्षी वाल्मीकि यांचा जन्म अश्विन पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते आहें
वाल्मीकि जयंती साजरी काही दिवसात साजरी केली जाणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी वाल्मीकि जयंती उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी रामायण पठण केले जाते. वाल्मीकि जयंती निमित्त शासकीय कार्यालयात जयंती साजरी करावी अशी मागणी केली जात आहें

0 Comments