Header Ads Widget

नायगाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सय्यद जाफर साहेबाना नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने दिलदार नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🌷-

      माधव पवार
नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने नायगाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सय्यद जाफर यांना वाढदिवसाच्या दिलदार नेतृत्हावाला आकाशभर र्दिक शुभेच्छा !! 🌷🌷
जाफर साहेब ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवणीत राहावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने हीच शुभेच्छा देण्यात येत आहेत 
नरसी येथील रहिवासी असलेले तथा नायगाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सय्यद जाफर साहेब हे दिलदार व्यक्तिमत्व आणि माणसातील माणुसकी नाते जपणारा आणि माणसांच्या या गर्दीतील अनेक चेहरे  दररोज भेटता काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे

अस व्यक्तिमत्व असलेलं जाफर साहेब नावाच मनमिळाऊ व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसा निमित्त आपुलकीच्या शुभेच्छा देत आहोत 
आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा सर्व मित्र मंडळी कडून मिळत असल्यामुळे त्या शुभेच्छाचा चांगल्या प्रकारे स्वीकार झाला पाहिजे ही अपेक्षा सर्वांची असल्यामुळे वाढदिवसाला आपल्या चाहत्या कडून शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे

नायगाव फास्ट न्यूज -तथा दैनिक प्रजावाणी रुई बु - माधव पवार तालुका नायगाव जिल्हा नांदेड मो - ९८५०३२८९६६ -७०३८२९९४२१- 

Post a Comment

0 Comments