नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक जिकंण्यासाठी शर्थिने खिंड लढवावि लागली असल्याचे माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे जावई यांनी सांगितले सदरच्या निवडणूकित गावातील मतदार बांधवानी आमच्या पॅनलवर विश्वास टाकून एक हत्ती सत्ता मिळवून दिली सदरची सत्ता काबीज करण्यासाठी सहकारी बांधवाचा मोठा सहभाग असल्यामुळे सदरची निवडणूक आमच्या पॅनलने शर्थीने लढविली विजय प्राप्त करून घेतला असल्याचे नूतन चेरमन आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले आहे
तालुक्यातील बरबडा गाव हे राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे आणि लोकसंख्याच्या बाबतीत सुद्धा मोठे गाव आहे जिल्हा परिषद गट असलेल्या गावचे नूतन चेरअमन म्हणून बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी यांनी नुकताच विजयाचा गुलाल उधळला सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजने अंतर्गत मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाळासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले आहे
बरबड्याच्या रावाचा एकी कडे वाढदिवस दिवस आणि दुसरी कडे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड झाली असल्यामुळे बरबड्याचे दमदार नेतृत्व असणारे दिवंगत माजी मंत्र्यांची जावई चेअरमन अंबादास राव ऊर्फ बाळासाहेब धर्माधिकारी यांना विविध क्षेत्रातून व त्यांच्या चाहा त्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबर निवडीची हे मोठ्याप्रमाणात अभिनंदन करण्यात आले असून सदरची निवडणूक ताब्यात खेचून घेण्यासाठी बरबड्याचे माजी सरपंच बालाजी मदेवाड, भास्कराव धर्माधिकारी शेख पठाण अशा अनेक धाडशी पुढाऱ्यांनी विरोधकांना जागा दाखवित शर्तीने खिंड लढवली याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments