Header Ads Widget

भारत रत्न एम विश्वेशवर्या जन्म दिन म्हणजे अभियंता दिन या निमित्त सर्व स्थापत्य अभियंत्यांना शुभेच्छा !!



नायगाव : बाळासाहेब पांडे - 

सर्वश्रेष्ठ अभियंता कोणता,तर शिवकालीन तो महान अभियंता स्वताचे घर दार गहान ठेऊन रायगड बांधला. मोबादला काय तर एका पायरीवर स्वताचे नाव लिहन्याची अनुमती मागितली. का तर राजांची चरण धूळ त्या नावावर अभिषेक करत राहील म्हणून या स्थापत्य कला शास्त्राला त्रिवार मानाचा मुजरा  या निमित्त सर्व स्थापत्य अभियंत्यांना  अभियंता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत 
अभियंता दिनाच्या निमित्ताने नायगाव ता.मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्थापत्य अभियंता दत्तू पाटील होटाळकर,व शेख मुबिन यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे,जिल्हा का.सदस्य एस.एम मुदखेडकर, ता.अध्यक्ष नागेश कल्याण,शहराध्यक्ष संदीप कांबळे ,पवन देगावे आदी यावेळी उपस्थितीत होते 

Post a Comment

0 Comments