माधव पवार
नांदेड जिल्ह्यात नुकतीच श्री मंगलमूर्तीचे मोट्या थोटात व फटाक्याच्या अतिष बाजीत आगमन झाले आणि सर्वत्र कायदा सुव्यवस्था आबादीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सर्व गणेश मंडळाच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत जिल्ह्यातील सर्व ठाण्याच्या अंतर्गत शांतता कायम असून काही दिवसातच श्री गणेशाचे विसर्जन करण्यात येणार असल्यामुळे गणेश मंडळाच्या अधिकाऱ्यानी व पद अधिकाऱ्यानी व गावकऱ्यानी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस प्रशासनाला फौजदार व बिट जेमादार, पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची महत्वाची सूचना
जिल्ह्यातील ३६ ठाणे प्रमुखानी व गणेश मंडळाच्या अधिकाऱ्यानी व पद अधिकाऱ्यानी श्री गणेशाचे विसर्जन काळात व करते वेळेस लहान मुलांना गोदावरी, पाझर तलाव खदान बंधारे, विहीर अशा धोकादायक ठिकाणी घेऊन जावू नयेत व त्यांची काळजी घ्यावेत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे श्री गणेशाच्या विसर्जन करते वेळी स्वतः पाण्याच्या काही अंतरावर विसर्जन करावे खोल पाण्यात जावू नये व नशा बाजी करू नयेत -
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी असे ही आवाहन केले की श्री गणेश उत्सव काळात कोणी हुलड बाजी करून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा हातात घेतल्यास कायदेशीर त्यांची गैय केली जाणार नाही या सदरच्या महत्व पूर्व उत्सवाला गालबोट लागणार नाही यांची सर्वानी काळजी घेणे अंत्यात महत्वाचे असून येत्या काही दिवसात गणेशाचे दिवसालाच विसर्जन करावे रात्री बे रात्री करण्यात येऊ नये यांची पोलीस प्रशासनासह गावकरी व गणेश मंडळानी काटेकोर पणे पालन करावे असे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी सांगितले आहे

0 Comments