Header Ads Widget

नायगाव तालूका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा यमुनाबाई मा.व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव येथे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

      माधव पवार 
नायगाव तालूका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा यमुनाबाई मा.व उच्च माध्यमिक विद्यालय नायगाव येथे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .फाजगे  येमुनाबाई उच्च माध्यमिक विद्यालय नायगावचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालूका मुख्याध्यापक संघाची नुतन कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे

यावेळी अध्यक्ष नकाते व्ही.एस सुजलेगाव उपाध्यक्ष पदी कल्याण नायगाव यांची निवड करण्यात आली आहे 
गायकवाड रातोळी व शांती निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिव पदी बन्नाळीकर रुई बु व सहसचिव पदी शिवपुजे सर. कोषाध्यक्ष पदी गायकवाड सर सातेगाव व सह कोषाध्यक्ष पदी वरवटे सोमठाणा प्रवक्तेपदी कोतेवार महीला प्रतिनिधि पदी वडगावकर मॅडम हिप्परगा यांची निवड करण्यात आली आहे 
नायगाव तालूका खाजगी माध्यमिक शाळेतून जिल्हा शिक्षण मंडळावर जिल्हा महीला प्रतिनिधि म्हणून गोपछेडे मॅडम नरसी यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल  व नायगाव तालुक्यातून जिल्हा शिक्षण मंडळावर मनोहर पाटील कुंटूर यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहे

यावेळी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक  पाटोदेकर  कुंटूर तांडा,मोरे, राहेर,मठपती, कृष्णुर, वरवटे सोमठाना, सूर्यवंशी, कोत्तेवार् , कल्याण  उपस्थित होते


Post a Comment

0 Comments