Header Ads Widget

दमदार धाडीचा दमदार बादशहा बिलोलीच्या आयपीएस आर्चीत चांडकची हिंगोली जिल्ह्यात धडाकेबाज धाडीत वीस लाख ३४ हाजार रुपयाचा मुद्देमाल जप्त -

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे कार्यरत असलेले आयपीएस आर्चीड चांडक यांची दिनांक ६ सप्टेंबर  २०२२ रोजी माननीय निसार तांबोळी पोलीस उपमहानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली  दमदार धाडीचा दमदार बादशहा चांडक यांनी हिंगोली जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हट्टा हद्दीत  तुळजापूर वाडीच्या शिवारात शेतातील एका आखाड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्या वरून सदरची धाडसी कारवाई करण्यात आली आहे
 सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग अर्चित चांडक बिलोली यांनी सदर ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम  चार लाख अकरा हजार पाचशे दहा रुपये  तर दहा मोटर सायकल  दोन चार चाकी वाहने तसेच २४ मोबाईल व  पंचवीस आरोपीसह  एकूण २० लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पकडून जुगार अड्डा उध्वस्त केला असल्याने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभागायीय पोलीस कार्यालयात " द इंडियन पोलीस ऑफिसर म्हणून आर्चीत चांडक यांची नेमणूक करण्यात आली पदभार स्वीकारताच मोठ मोठाल्या धाडसी कारवाह्या केल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धंदे दणाणून गेले आहेत त्यापेक्षा ही धाडसी छापा मारते वेळी सदरच्या कारवाई दरम्यान रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे,कुंटूर पोलीस ठाण्याचे फौजदार दिनेश येवले, पोलीस उपनिरीक्षक जोंधळे हिंगोली जिल्यात मारलेल्या

पोलीस अमलदार भगवान कोतापल्ले, मारुती मुद्दमवार,चंद्रमणी सोनकांबळे , नायगाव पोलीस ठाण्याचे साई सांगवीकर,बाबू चरकु लवाड, पुणे बोईनवाड ,सुनिता येडगे, रुद्रा कबाडे,अनिल सिद्धापुरे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्याचा फौज फाटा धाडी दरम्यान होता 

Post a Comment

0 Comments