Header Ads Widget

बळेगावच्या सरपंचाचा गावा गावातील सरपंचानी आदर्श घ्यावा नायगाव तालुक्यातील बळेगावचा विकास एक नंबर असल्यामुळे शासनानी पुरस्कार देण्याची गरज !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बळेगावच्या नव तरुण सरपंचाचा व उपसरपंचाचा गावा गावातील सरपंचानी आदर्श घ्यावा घेण्याची गरज भासत असून नायगाव तालुक्यातील बळेगावचा विकास पाहिला तर एक नंबर झाला असल्यामुळे शासनानी बळेगावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला पुरस्कार देण्यासाठी योग्य ठरेलं असा विकास या गावाचा झाला आहे
तालुक्यातील बळेगाव येथे गावचे सरपंच व उपसरपंच यांनी पक्ष पाती न करता व सर्व राजकीय पक्षांशी निगडित राहून व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून बळेगावच्या विकासासाठी वापरला असल्याने गावातील रस्त्याचे कामे टकाटक झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
बळेगावचे महिला सरपंच व उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांच्या माध्यमातून गावचा विकास टकाटक झाला असल्यामुळे नायगाव तालुक्यात पहिल्या क्रमांकाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळेगावच्या विकासाला चांगलीच गती मिळाली असल्यामुळे रस्त्याचे कामे चांगल्या दर्जेचे करण्यात आले आहे 
गावचा विकास करण्यासाठी बळेगाव नगरीचे उपसरपंच गंगाधर माधवराव पाटील बेलकर यांनी राजकीय लोकप्रतिनिधी कडे जाऊन गावचा विकास टकाटक करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे  

कोणत्याही गावचा सरपंच व उपसरपंच कोणत्याही राजकीय पक्षाच्या निगडित राहिला नाही पाहिजे तरच गावचा विकास होऊ शकतो जर खेड्यापाड्यातील सरपंच उपसरपंच पक्षाशी बांधिलकी जपत असले तर गावाचा विकास नक्की झिरो होतो हे बळेगावच्या विकासा वरून दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments