नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात श्री गणेशोत्सवाच्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार तर हुलडबाजी करणाऱ्याची गैय केली जाणार नाही असे कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि विशाल पाटील भोसले यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ४५ गावां मध्ये येत्या तीन ते चार दिवसात श्री गणेशाच्या मंगल मूर्तीची स्थापना होणार असून हा उत्सव हा गणपतीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रा मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त मागवला असल्याचे ही ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे
सार्वजनिक व धार्मिक उत्सवाच्या काळा मध्ये कोणी उलाडबाजी करण्याचा प्रयत्न केलास त्यांची कसल्याच प्रकारची गई केली जाणार नाही असा इशारा खणखणीत सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिला आहे
श्री गणेशाचा सण हा जन्म दिवस म्हणून उत्साहत साजरा केला जातो जो बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानला जातो.म्हणून हा सण भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला सुरू होतो आणि १० दिवसांनी अनंत चतुर्दशीला संपतो आहे
भक्त गणपतीची मूर्ती घरी आणून त्याची मनोभावे पूजा करतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होतात, जेणे करून घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी घराघरात व सार्वजनिक ठिकाणी श्री गणरायाची मूर्ती स्थापना केली जाते असे ही कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे

0 Comments