राज्य निवडणूकआयोग अर्थात निवडणूक विभागाचा अजब कारभार गेल्या पाच वर्षा पासून होत असल्यामुळे सदरच्या विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असताना सुद्धा निवडणूक विभागाला सदरच्या निवडणुका घेण्यासाठी जाग येत नाही परंतु इतर कोणत्या ही निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग नेहमी जाग येत आहेगेल्या पाच वर्षा पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती पद जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कामे खोळंबत असताना सुद्धा निवडणूक विभागाला सदरच्या निवडणुका घेण्यासाठी कधी जाग येईल असा प्रश्न चर्चेला जात आहे
महाराष्ट्र राज्य निवडणूक विभागाला दि नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२५ ते २०३० ही सदरची निवडून घेता आली आहे
परंतु गेल्या पाच वर्षा पासून बेवारस असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी सरकारला व निवडणूक विभागाला जाग कशामुळे येत नाही हा महत्त्वाचा प्रश्न चर्चेला जात आहे
राज्य निवडणुकी विभागाला लोकसभेच्या निवडणुका घेता येतात विधानसभेच्या निवडणुका घेता येतात नगरपालिका निवडणुका घेतात ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणुका घेता येतात व गावा अंतर्गत सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेतल्या जात आहेत
परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाचा व निवडणूक विभागाचा बेजबाबदार पणा झाला असल्याने सदरच्या निवडणुका कधी घेणार असा प्रश्न जनसामान्य माणसातून उपस्थित केला जात आहे

0 Comments