राज्यातला मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन राजकीय पक्षाला बळ देण्या पेक्षा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जर नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना उमेदवारी घोषित केली तर सकल मराठा समाजासह सर्व समाज बांधव मतदार माय बाप खंबीर पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक फारशी अवघड ही नाही आणि सोपी सुद्धा नाही राज्यातला मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन सदरचा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवारांच्या मागे सदरचा समाज बांधव सक्षम राहिला तरच सदरचे स्वप्न पूर्ण होईल असे वाटते आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात एका नव्या पर्वाचा जन्म होऊ शकतो आणि नायगाव विधानसभा मतदार संघाचा एक आमदार नावा रुपाला येतो यात शंका नाकारण्या सारखं काही असं वाटतं नाही हे स्पष्ट चित्र आहे
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी लढा देत आहे
निवडणूक आयोगाने सध्याच्या परिस्थिती मध्ये नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर केली असल्यामुळे सदरच्या निवडणुकी मध्ये जंग पछाडण्यासाठी मा.शिवराज पाटील रिंगणात उतरणार आहेत
नायगाव विधानसभा मतदारसंघ हा नायगाव उमरी धर्माबाद तालुक्याचा असल्याने या मतदार संघात मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे
माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्या साठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर घेऊन उमेदवारी दाखल करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे

0 Comments