Header Ads Widget

शांती निकेतन विद्यालयासह जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यलय रुई बु येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालयासह परिषद प्राथमिक शाळा ग्रामपंचायत कार्यालय बरोबर विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमाच्या निमित्ताने शांती निकेतन विद्यालयात विद्यालयाचे विद्यमान मुख्यध्यापक बनाळीकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षक वर्ग यांनी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले व येथे भाऊसाहेब देशमुख यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले आहे



नायगाव तालुक्यातील रुई बु येथील शांती निकेतन विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते भव्य बक्षिसांचे वितरण करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थीनी प्रथम मान्यवरांचे गीतातून स्वागत केले त्यानंतर देशभक्तीपर गीते भाषण माला आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते

तालुक्यातील रुई बु. येथील शांती निकेतन विद्यालययांचे मुख्याध्यापक जी के बनाळीकर यांच्या नेतृत्वाखाली व्ही एम आनेराये इंगळे ए व्ही डी बी हिवराळे नितेवाड वानखेडे एस जे सज्जन बी बी नारे ए एम कदम एस बी देशमुख बी बी पतंगे मॅडम माने मॅडम देवघरे मॅडम सेवक जक्कीलवाड शामराव कुंटूरकर आदीने आयोजन केले आहे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आर जी कोठेवाड बी.जी. बासटवार. सौ एस जी गंदलवाड आदी यावेळी उपस्थित होते 


नायगाव तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !! 

Post a Comment

0 Comments