नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या निवास्थानी स्थापना करण्यात आलेल्या मंगल मर्तीचे विसर्जन दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले सदरचे विसर्जन करण्या पूर्वी व श्री गणरायाया निरोप देते वेळी पूजा व आरती पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली आहेपोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी स्थापना केलेल्या मंगलमुर्ती वेळी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि अनेक भाविकानी मोठया संख्येने उपस्थितीती लावली होती श्री मंगल मूर्तीचे चिंचोलकर कुटूंबीयाच्या वतीने शांततेत विसर्जन करण्यात आले आहेलोहा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक गावात व शहरातील श्री गणरायांचे मोठ्या थाटात मिरवणुका काढून पोलीस बंदोबस्ता मध्ये गणरायांचे विसर्जन करण्यात आले कुठे ही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता या बंदोबस्त कामी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यासह कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्याना ही बोलवण्यात आले होते
पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या निवासस्थानी मंगल मूर्तीची स्थापना करण्यात आली होती मंगलमूर्तीचे विसर्जन शांत आणि पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले आहे

0 Comments