मुबंई : नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क :-
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील अग्रगन्य सम्राटचे व महाराष्ट्राची बुलंद तोफ व दैनिक सम्राट वर्तमान पत्राचे संपादक बबनरावजी कांबळे यांचे दिनांक आठ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजता निधन झाले त्यांनी काळाच्या पडद्या आड गेल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
दलित चळवळीतील सदरचा नेता व दैनिक वर्तरत्न सम्राटचे संपादक तथा मालक मुद्रक प्रकाशक होते दलित चळवळीच्या वाटचालीत त्यांचा व दैनिक सम्राटचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या दुःखद निधनामुळे दलित समाजातील व विविध घटकाच्या माध्यमातून सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

0 Comments