महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे अष्टपैलू असले तरी जनतेच्या डोळ्यात धुळ फेकत राजकारणात कुरघुडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे
-----------------------------------------------------------------------
हे राजकीय नेते मंडळी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे हिंद युवा परिषद राष्ट्रीय संयोजक माजी लोकसभा उमेदवार नांदेड़ रणजीत देशमुख यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
-----------------------------------------------------------------------
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शेती कृषि, उद्योग 'रोजगार नव फाइन तीव्र गतिने वाढणाऱ्या देशाच्या व राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी कुठे तरी विकासाच्या बाबतीत कमी पडत असल्याची खंत रणजीत देशमुख यांनी व्यक्त केली आहे
नव टेक्नोलॉजी संशोधन विषयक आय टीउद्योग रोजगार क्षेत्रोत व्यपाक केंद्रीय संस्था केंद्र प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमतून सर्वँगीन विकासाचा पाया अजून ही जिल्ह्याचा असो ग्रामीण भागातील असो जशास तसे असल्यामुळे यश कोणाचे आणि अपयश कोणाचे हे सांगणे कठीण असले तरी राज्याची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रताप पाटील चिखलीकर हे राजकारणातील एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे ही रणजित देशमुख यांनी ठणकावून सांगितले आहे

0 Comments